आयपीएलमध्ये रणवीर-कॅटचा एकत्र डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 09:59 IST2016-04-09T16:59:52+5:302016-04-09T09:59:52+5:30

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या ९व्या सीझनची ग्लॅमरस ओपनिंग झाली. येथे रणवीर सिंग, कॅटरिना कैफ, वेस्ट इंडिज क्रिकेटर इवेन ...

Ranveer-Kat dance together in IPL | आयपीएलमध्ये रणवीर-कॅटचा एकत्र डान्स

आयपीएलमध्ये रणवीर-कॅटचा एकत्र डान्स

डियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या ९व्या सीझनची ग्लॅमरस ओपनिंग झाली. येथे रणवीर सिंग, कॅटरिना कैफ, वेस्ट इंडिज क्रिकेटर इवेन ब्रावो, जॅकलीन फर्नांडिस, डीजे ब्रॅव्हो हे होते.

कॅटरिनाने अफगाण जलेबी, बँग बँग या गाण्यांवर डान्स केला. यानंतर रणवीर सिंग आणि हनीसिंग यांनी नृत्य सादर केले. यावेळी रणवीर सिंग आणि कॅटरिना कैफ यांनी एकत्र मिळून डान्स परफॉर्मन्सेस सादर केले.

ते एकमेकांसोबत अत्यंत हॉट दिसत होते. पहिली मॅच मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सूपरजायंट्स यांच्यात वानखेडे येथे होणार आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}



















Web Title: Ranveer-Kat dance together in IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.