'किस' करणे वाटतेय रणवीरला कंटाळवाणे,जाणून घ्या काय म्हणतोय रणवीर सिंह?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 16:17 IST2016-11-10T16:15:31+5:302016-11-10T16:17:28+5:30
'ब्रेफिक्रे' सिनेमात किसींग सिनचा भडिमार करण्यात आला आहे.एकाच सिनेमात आता रणवीरने किती किसींग सीन्स दिले असावेत हे खुद्द रणवीरलाही ...

'किस' करणे वाटतेय रणवीरला कंटाळवाणे,जाणून घ्या काय म्हणतोय रणवीर सिंह?
' ;ब्रेफिक्रे' सिनेमात किसींग सिनचा भडिमार करण्यात आला आहे.एकाच सिनेमात आता रणवीरने किती किसींग सीन्स दिले असावेत हे खुद्द रणवीरलाही माहिती नाहीय.प्रत्येक सीनला रणवीरला वाणीला किस करावे लागत होते.त्यामुळे शेवटी रणवीर सिंह आणि वाणी कपूर या दोघांनीही एक निर्णय घेतला होता.जेव्हा दोघांना किसींग सीन शूट करायाचा असायचा त्यावेळी रणवीरने एक शक्कल लढवली होती. किस करण्यासाठी प्रत्येकाने एंगल सेट केले होते. जेणे करून जितके जास्त शॉटस किसींग वेगवेगळ्या एंगलने मिळतील तितके शॉटस त्यात चांगले शॉटस निवडण्यास दिग्दर्शकालाही सोपे जाईल त्यानुसार रणवीर आणि वाणीने किसींग शॉटसचे शूटिंग पूर्ण केले.आयुष्यात कधी इतकी किसीग शूटिंग केले नसावे इतके ब्रफिक्रे सिनेमात करावे लागले आहेत. त्यामुळे आता कोणाला किस करण्याचा फंडाच मला कंटाळवाणा वाटू लागल्याचे खुद्द रणवीर सिंगने म्हटले आहे.नुकतेच सेन्सॉरबोर्डाने चक्क 12 किसींग सीन्स असणा-या 'बेफिक्रे' सिनेमाला 'युए' सर्टीफिकेट दिलेय. त्यामुळेच सोशल मीडियावर सेन्सॉर बोर्डावर जोदरादर टीका करण्यात आली होती.ब्रेफिक्रे सिनेमात किसींग सिनचा भडिमार करण्यात आला आहे. एकाच सिनेमात आता रणवीरने किती किसींग सीन्स दिले असावेत हे खुद्द रणवीरलाही माहिती नाहीय. प्रत्येक सीनला रणवीरला वाणीला किस करावे लागत होते. त्यामुळे शेवटी रणवीर आणि वाणी या दोघांनीही एक निर्णय घेतला. जेव्हा दोघांना किसींग सीन शूट करायाचा असायचा त्यावेळी रणवीरने एक शक्कल लढवली होती. किस करण्यासाठी त्यांनी एंगल सेट केले होते. जेणे करून जितके किसींगचे शॉटस वेगवेगळ्या एंगलने मिळतील आणि त्यामुळे चांगले शॉटस निवडण्यास दिग्दर्शकालाही सोपे जाईल. त्यानुसार रणवीर आणि वाणीने किसींग शॉटसचे शूटिंग पूर्ण केले. आयुष्यात कधी इतकी किसींग शूटिंग केले नसावे इतके 'ब्रफिक्रे' सिनेमात करावे लागले आहेत. त्यामुळे आता कोणाला किस करायाचा फंडाच मला कंटाळवाणा वाटू लागल्याचे खुद्द रणवीर सिंगने म्हटले आहे. नुकतेच सेन्सॉरबोर्डाने चक्क 12 किसींग सीन्स असणा-या 'बेफिक्रे' सिनेमाला 'युए' सर्टीफिकेट दिलेय. त्यामुळेच सोशल मीडियावर सेन्सॉर बोर्डावर जोरदार टीका करण्यात आली होती.
![]()