रणबीर-आदित्यचे ‘बॉईज नाईट आऊट ’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 11:24 IST2016-07-14T05:54:03+5:302016-07-14T11:24:03+5:30
रणबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये क्लिक केलेले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ...

रणबीर-आदित्यचे ‘बॉईज नाईट आऊट ’
णबीर कपूर आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये क्लिक केलेले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. ह्या दोघांनी ‘ये जवानी हैं दिवानी’ चित्रपटात एकत्र काम केले होते. भावांसारखे असलेल्या दोन मित्रांची भूमिका त्यांनी केली आहे.
डिनरसाठी ते मित्रांसोबत रेस्टॉरंटमध्ये भेटले होते. सध्या रणबीर ‘जग्गा जासूस’ चित्रपटामध्ये कॅटरिना क ैफसोबत शूटींग करतो आहे. तो ‘ऐ दिल हैं मुश्किल’ मध्येही अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रॉयबच्चन सोबत दिसणार आहे.
आदित्य रॉय कपूरने ‘ओके जानू’ मध्ये श्रद्धा कपूरसोबत काम केले आहे. या ‘बॉईज नाईट आऊट’ मध्ये दोघांचेही मित्र मैत्रिणी आल्या होत्या.
![aditya roy kapoor & ranbir kapoor]()
![ranbir & katrina]()