Randhir Kapoor's 70th birthday bash
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 13:45 IST2017-02-17T08:11:31+5:302017-02-17T13:45:16+5:30
रणधीर कपूर यांच्या नुकताच 70वा वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.
.jpg)
Randhir Kapoor's 70th birthday bash
र धीर कपूर यांच्या नुकताच 70वा वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी बॉलिवूडमधील दिग्गजांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली होती.
पार्टीला येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी आई बबितासह करिना आणि करिष्मा कपूर.
![]()
पार्टीला येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करण्यासाठी आई बबितासह करिना आणि करिष्मा कपूर.