रणदीप-सुश्मिताची ‘जादू की झप्पी’ !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2016 22:09 IST2016-03-05T05:09:13+5:302016-03-04T22:09:13+5:30
रणदीप हुडाचा सुश्मिता सेनसोबतचा ब्रेक अप एका अर्थाने त्याच्यासाठी चांगलाच झाला असे तो मानतो. ते दोघे एकमेकांना तीन वर्षांपासून ...

रणदीप-सुश्मिताची ‘जादू की झप्पी’ !
र दीप हुडाचा सुश्मिता सेनसोबतचा ब्रेक अप एका अर्थाने त्याच्यासाठी चांगलाच झाला असे तो मानतो. ते दोघे एकमेकांना तीन वर्षांपासून डेट करत आहेत. रिलेशनशिपमध्ये जास्तच कटूता येते जेव्हा त्यांचा ब्रेकअप होतो.
नुकत्याच एका इव्हेंटमध्ये रणदीप हुडा आणि सुश्मिता सेन एकमेकांच्या बाजूला बसलेले होते. नंतर बिपाशा बासु त्यांच्या दोघांच्याही मध्ये जाऊन बसली. त्यानंतर सुश्मिताला स्टेजवर बोलवण्यात आले. त्यावेळी ती म्हणते,‘ काही लोक आपल्याला आवडतात, काही आवडत नाहीत, ’ तिने रणदीपकडे एक कटाक्ष टाकला आणि एकमेकांकडे पाहतच त्यांनी एकमेकांना अलिंगन दिले.