रणदीप-राजनीशची ‘हॉर्स बाँण्डिंग’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 11:49 IST2016-04-10T18:49:12+5:302016-04-10T11:49:12+5:30
‘लाल रंग’ मध्ये रणदीप हुडा आणि राजनीश दुग्गल हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या दोघांचेही घोडयाविषयीचे प्रेम फारच ...

रणदीप-राजनीशची ‘हॉर्स बाँण्डिंग’!
लाल रंग’ मध्ये रणदीप हुडा आणि राजनीश दुग्गल हे दोघे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्या दोघांचेही घोडयाविषयीचे प्रेम फारच उल्लेखनीय आहे. तसेच राजनीशही हॉर्स राईडिंगची कला शिकत आहे.
रणदीपकडून राजनीश हे आर्ट शिकत आहे. राजनीश म्हणाला,‘ घोडा सांभाळण्यासाठीच्या रणदीपच्या टीप्स खरंच मला खुप मदतीस येत आहेत. तो अंधेरी ते महालक्ष्मी खास घोडयांना भेटण्यासाठी दररोज येतो. घोड्यांची शारिरीक ठेवण लक्षात घेण्यास त्याने माझी मदत केली. ’