रणबीर-गौरी खान लंडनमध्ये करताहेत शॉपिंग ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 10:05 IST2016-06-15T04:35:53+5:302016-06-15T10:05:53+5:30
अभिनेता रणबीर कपूर, गौरी खान आणि श्वेता बच्चन नंदा हे गेल्या महिन्यात करण जोहरचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी लंडनमध्ये आले ...

रणबीर-गौरी खान लंडनमध्ये करताहेत शॉपिंग ?
भिनेता रणबीर कपूर, गौरी खान आणि श्वेता बच्चन नंदा हे गेल्या महिन्यात करण जोहरचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी लंडनमध्ये आले होते. सेलिब्रेशन झाल्यानंतर रणबीर कपूर आणि गौरी खान चक्क गेले शॉपिंगला?
वेल, तुम्ही काही वेगळा अर्थ काढण्याअगोदर हे समजून घ्या की, गौरी एक डिझायनर आहे. आणि वांद्रे येथील पाली हिल एरियात रणबीरने नवीन घर खरेदी केले आहे. त्याच्या डिझायनिंगसाठी ते दोघे लंडनमध्ये शॉपिंगसाठी गेले होते.
सध्या रणबीर त्याच्या आजीच्या बंगल्यात राहतो आहे. त्याचे दोन लाडके कुत्रे आणि सामानासहित तो आता नव्या घरात शिफ्ट होणार आहे.