शाहीद-रणवीर बनणार राम-लखन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 10:10 IST2016-04-26T04:40:38+5:302016-04-26T10:10:38+5:30
जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर चित्रीत सुभाष घई दिग्दर्शित ‘रामलखन’ चित्रपटाच्या रिमेकचा विषय निघाला आणि त्या दोघांची भूमिका कोण ...

शाहीद-रणवीर बनणार राम-लखन?
ज की श्रॉफ आणि अनिल कपूर चित्रीत सुभाष घई दिग्दर्शित ‘रामलखन’ चित्रपटाच्या रिमेकचा विषय निघाला आणि त्या दोघांची भूमिका कोण करणार ? याविषयी चर्चेला उधाण आले. वरूण धवन, अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग यांची नावे लखनच्या भूमिकेसाठी आणि रणबीर कपूर, हृतिक रोशन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची नावे रामच्या भूमिकेसाठी घेण्यात येत होती.
मात्र, आता चित्रपटाच्या रिमेकसाठीची नावे अंतिमत: फायनल झाली आहेत. तर रामच्या भूमिकेसाठी शाहीद कपूर आणि लखनच्या भूमिकेसाठी रणवीर सिंग दिसणार आहे. मागील वर्षी अनिल कपूरनेही सांगितले की, त्याने रामलखनमध्ये जो अभिनय केला आहे त्यासाठी रणवीरसिंग योग्य अभिनेता ठरेल असे सांगितले आहे.
आणि रामच्या भूमिकेसाठी शाहीद कपूर योग्य कलाकार ठरणार असे म्हटले जात आहे. रोहित शेट्टी चित्रपट दिग्दर्शन करणार असून लवकरच चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यात येणार आहे. सध्या रणवीर आदित्य चोप्रांच्या बेफिक्रे मध्ये वाणी कपूर सोबत शूटिंग करत आहे.
तर शाहीद हा उडता पंजाबसाठी करीना कपूर खान आणि आलिया भट्टसोबत प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. शाहीद लवकरच ‘रंगून’ मध्ये कंगणा राणावत आणि सैफ अली खान यांच्यासोबत दिसेल.
![ram lakhan]()