राज ठाकेंरवर सचिन तेंडुलकर का झाला नाराज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 13:36 IST2016-12-21T14:45:15+5:302016-12-26T13:36:00+5:30

आमिरच्या दंगल चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आमिरचे दोन जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्यासारखे दिसले. आम्ही तुम्हाला सांगत ...

Raj Thackeray, why is Sachin Tendulkar angry? | राज ठाकेंरवर सचिन तेंडुलकर का झाला नाराज ?

राज ठाकेंरवर सचिन तेंडुलकर का झाला नाराज ?

िरच्या दंगल चित्रपटाच्या स्क्रीनिंगला आमिरचे दोन जवळच्या व्यक्ती उपस्थित होत्या मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसल्यासारखे दिसले. आम्ही तुम्हाला सांगत आहोत मनसे अध्यक्ष राज करे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबद्दल. राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे.आमिरच्या प्रत्येक चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हे दोघे अवर्जुन उपस्थित असतात. मात्र यावेळी यादोघांमध्ये काही तरी खटकल्यासारख दिसत होते. 



यावरच्या फोटोमध्ये सचिनच्या बॉडी लँग्वेजवरुन असेच कळतेय तो राज ठाकरेंकडे बघायला सुद्धा तयार नाहीय. नक्की झाल तरी असे काय की सचिन आणि राजमध्ये ?



असे नेमक काय घडले की राज ठाकरेंच्या बाजूला उभे राहुन फोटो काढायला ही सचिन तयार नाही. सचिनच्या देहबोली खूप काही सांगून जातेय. एखाद्या व्यक्तीच्याबाजूला जर तुम्ही स्थिर उभे राहत नसाल तर तुम्ही या व्यक्तीबरोबर कमर्फेटेबल नसता. सचिनची काहीशी अशीच अवस्थता दिसतेय या फोटोमधून.

 

मार्च 2014मध्ये मनसेच्या 8 व्या वर्धापदिनाला राज ठाकरे यांनी भारतरत्न लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांना कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी बोलवून सत्कार केला. अगदी गेल्या वर्षी आलेल्या आमिरच्या पिके चित्रपटाच्या स्क्रीनिंगला ही दोघे एकत्र आले होते. या एक वर्षात असे घडले तरी काय की सचिनने राज ठाकरेंशी अबोला धरावा असे.  

























 

Web Title: Raj Thackeray, why is Sachin Tendulkar angry?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.