'राज-सिमरन' वीस वर्षांनतर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:48 IST2016-01-16T01:17:09+5:302016-02-06T10:48:17+5:30
'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील हिट जोडी शाहरुख व काजोल रोहित शेट्टीच्या ...

'राज-सिमरन' वीस वर्षांनतर..
' ;दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' चित्रपटाला 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटातील हिट जोडी शाहरुख व काजोल रोहित शेट्टीच्या आगामी 'दिलवाले' या चित्रपटात पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. त्याआधीच रोहितने 'दिलवाले दुल्हनीया ले जायेंगे' च्या आठवणी जाग्या केल्या आहेत. 'डीडीएलजे'ला 20 वर्षे झाल्याच्या निमित्ताने रोहित शेट्टीने एक व्हिडिओ बनवला आहे. यात शाहरुख खान आणि काजोल डीडीएलजेच्या आठवणीत रमलेले दिसतात. या दोघांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री पाहाण्याचा योग पुन्हा रोहितने जुळवून आणला आहे. डीडीएलजेवर आधारित ही डाक्युमेंट्री 1 तासाची असून चित्रपट कलावंतांच्या मुलाखती, अनसीन फुटेज व बिहाईंड द सिन्स बद्दलची माहिती यात देण्यात आली आहे.