राधिकाचे ‘थलैवा’ सोबतचे ‘कबाली’ तील कपल पिक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 11:54 IST2016-06-15T06:24:40+5:302016-06-15T11:54:40+5:30

तुम्ही जर थलैवा म्हणजेच रजनीकांतचे फॅ न असाल तर तुमच्यासाठी एक फार सुंदर बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘कबाली’ ...

Radhika's 'Khelali' Kapl Pix with 'Thalwa'! | राधिकाचे ‘थलैवा’ सोबतचे ‘कबाली’ तील कपल पिक्स!

राधिकाचे ‘थलैवा’ सोबतचे ‘कबाली’ तील कपल पिक्स!

म्ही जर थलैवा म्हणजेच रजनीकांतचे फॅ न असाल तर तुमच्यासाठी एक फार सुंदर बातमी आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘कबाली’ लवकरच रिलीज होईल.

त्यात त्यांच्यासोबत राधिका आपटे ही असणार आहे. या चित्रपटातील रजनीकांत आणि राधिकाचे कपल पिक्स आऊट करण्यात आले आहेत. हे दोघेही एकमेकांसोबत फारच कुल दिसत आहे.

दोघांची केमिस्ट्री उत्तम असणार यात कोणाला काही शंका असू शकते का? क्र ाईमवर आधारित हा चित्रपट असून केव्हा रिलीज होणार अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.


Web Title: Radhika's 'Khelali' Kapl Pix with 'Thalwa'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.