बेफिक्रेच्या छायाचित्रात राणी-आदित्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 17:39 IST2016-07-02T12:08:38+5:302016-07-02T17:39:44+5:30
बेफिक्रेच्या छायाचित्रात राणी-आदित्य? दिग्दर्शक आदित्य रॉयने रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांना घेऊन बेफिक्रे हा चित्रपट केला. रणवीरने बेफिक्रेच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये आदित्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री राणी मुखर्जी यांचाही समावेश आहे.

बेफिक्रेच्या छायाचित्रात राणी-आदित्य?
द ग्दर्शक आदित्य रॉयने रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांना घेऊन बेफिक्रे हा चित्रपट केला. रणवीरने बेफिक्रेच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये आदित्य आणि त्याची पत्नी अभिनेत्री राणी मुखर्जी यांचाही समावेश आहे.
राणी ही स्ट्रीप्ट टॉप परिधान केलेली असून, आदित्य हा ब्लॅक टी आणि डेनिम घालून उभा आहे. अगदी सर्वात पाठीमागे डाव्या बाजूला उभा आहे.
राणी मुखर्जीने कुछ कुछ होता है, हम तुम, वीर जारा, ब्लॅक, तलाश यासारखे चित्रपट केले आहेत. आदित्य चोप्रासोबत तिने दोन वर्षापूर्वी लग्न केले. आदित्य चित्रपट क्षेत्रात गेल्या आठ वर्षापासून आहे.