'क्वांटिको' ला सुरूवात..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:19 IST2016-01-16T01:19:29+5:302016-02-12T05:19:13+5:30

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा अमेरिक न टीव्ही शो भारतात प्रसारित करण्यात आला आहे. या शो चे प्रसारण स्टार ...

'Quantico' starts .. | 'क्वांटिको' ला सुरूवात..

'क्वांटिको' ला सुरूवात..

लीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा अमेरिक न टीव्ही शो भारतात प्रसारित करण्यात आला आहे. या शो चे प्रसारण स्टार वर्ल्ड आणि स्टार वर्ल्ड एचडी चॅनल्सवर रात्री ९ वाजता झाले आहे. भारतात हा शो प्रसारित होण्याविषयी प्रियंका खुप उत्साहीत आहे. तिने चाहत्यांसाठी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

Web Title: 'Quantico' starts ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.