पुलकीत सम्राटने केली हॉटेल फर्निचरची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 20:49 IST2016-06-28T15:19:26+5:302016-06-28T20:49:26+5:30
पुलकीत सम्राट आणि यामी गौतम स्टारर ‘जुनुनियत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आदळला. आणि याचाच संताप पुलकीतच्या वागण्यातून जाणवत ...
.jpg)
पुलकीत सम्राटने केली हॉटेल फर्निचरची तोडफोड
प लकीत सम्राट आणि यामी गौतम स्टारर ‘जुनुनियत’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आदळला. आणि याचाच संताप पुलकीतच्या वागण्यातून जाणवत आहे. पुलकीतने मुंबई विमानतळावर पत्रकारांशी हुज्जत तर घातली, तर त्याचा राग इथवर न थांबता हॉटेलमध्ये पोहचल्यावर त्याने हॉटेलच्या फर्निचरचीही तोडफोड करुन सुमारे ५० हजाराचे नुकसान केले आहे. आणि हे नुकसान तुम्ही चित्रपटाच्या निर्मात्याकडून वसूल करा, असेही त्याने हॉटेल स्टाफला सांगितले.
पुलकीतने चित्रपटाच्या अपयशाचं खापर निर्मात्यावर फोडले असून चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पैसे खर्च केले नसल्याचं त्याने म्हटलयं.
पुलकीतने चित्रपटाच्या अपयशाचं खापर निर्मात्यावर फोडले असून चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी पैसे खर्च केले नसल्याचं त्याने म्हटलयं.