प्रमोशनचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 15:23 IST2016-05-10T09:53:12+5:302016-05-10T15:23:12+5:30

'तीन’ या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. या चित्रपटाची तगडी स्टार कास्ट पाहाता प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी चांगलीच ...

Promotion new fund | प्रमोशनचा नवा फंडा

प्रमोशनचा नवा फंडा

'
;तीन’ या चित्रपटाचा ट्रेलर काहीच दिवसांपूर्वी लाँच झाला आहे. या चित्रपटाची तगडी स्टार कास्ट पाहाता प्रेक्षकांना या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक नवा फंडा सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी अवलंबवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक घोषणा केली आहे, यात त्यांनी म्हटले आहे की, या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकांनी त्यांना काही कल्पना सुचवाव्यात. अमिताभ यांच्या या आवाहानामुळे सोशल मीडियावर चित्रपटाचे चांगलेच प्रमोशन सध्या होत आहे. 

Web Title: Promotion new fund