प्रियांकाचा महिन्याला ८० हजाराचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 14:15 IST2016-09-27T08:45:40+5:302016-09-27T14:15:40+5:30
देसी गर्ल प्रियांका चोप्रा हिची आजघडीला बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत धूम सुरु आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर स्टार झाल्यामुळे ती आपल्या लुक्सवर अधिक ...

प्रियांकाचा महिन्याला ८० हजाराचा खर्च
त्याकरिता महिन्याला ती केस व चेहऱ्यावर जवळपास ८० हजाराचा खर्च सुरु आहे. स्कीन केअरच्या प्रॉडक्टसाठी ४२ हजार तर केसांसाठी प्रियांका शॅम्पू, कंडीशनर, सिरम अशा प्रॉडक्टसाठी ३४ हजार ४०० रुपये असा खर्च करते. सध्या ती ‘क्वांटिको’ च्या दुसºया सीझनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
ती लवकरच हॉलिवूडचा चित्रपट ‘बेवॉच’ मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १९ मे ला रिलीज होत आहे. प्रियांकाचा हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट असून, यामध्ये ड्वेन जॉनसन हा प्रमुख भूमिकेत आहे.