/>लहानपणी मी ‘टामॅबॉय ’ सारखी होते असे, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने सांगितले. ‘मिस इंडिया’ बनल्याचा तिला स्वत:ला विश्वास येत नाही. प्रियंकाने सोशल मीडीयावर एक व्हीडीओ शेअर केला असून, त्यामध्ये तिने या गोष्टीचे खुलासा केला आहे. मिस इंडिया बनली तेव्हा माझ्यामध्ये कोणतेही सेल्फएस्टीम नव्हते. मी टॉम ब्वॉय होते. माझ्या शरीरावर जखमी खुणा होत्या व मी कधीही पडत होते. परंतु, त्यानंतरला मी आपल्या शरीरावर लक्ष केंद्रीत केले. त्यामुळेच मला आत्मविश्वास आला. आजघडीला मी १२ ते १३ प्रॉडक्टचा चेहरा बनले आहे. प्रियंका एका नियतकालिकाच्या कवर पेजवर दिसणार आहे. हा व्हीडीओही या नियतकालिकाने तयार केला आहे.