प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-26T12:28:38+5:302018-06-27T20:21:14+5:30

‘बेवॉच’ या चित्रपटाच्या माध्यमातून देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये प्रथमच काम करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने नुकतीच पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी तिचा हॉट अंदाज फोटोग्राफर्सनी कैद केला.

Priyanka Chopra's Hot Prediction | प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज

प्रियांका चोप्राचा हॉट अंदाज

ेवॉच’ या चित्रपटाच्या माध्यमातून देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये प्रथमच काम करत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने नुकतीच पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी तिचा हॉट अंदाज फोटोग्राफर्सनी कैद केला.
पांढऱ्या रंगाच्या वनपीसमध्ये प्रियांका दाखल झाली. तिचा रूबाब आणि अंदाज पाहून कुणीही म्हणेल ये है देसी गर्ल...

Web Title: Priyanka Chopra's Hot Prediction