गरोदरपण मिरवतेय गीता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 10:32 IST2016-06-02T04:57:09+5:302016-06-02T10:32:46+5:30

 सध्या बॉलीवूड गुड न्यूजनी खुप खुप आनंदलेले आहे. आता तुम्ही म्हणाल कोण कोण? तर मीरा राजपूत, गीता बसरा या ...

Pregnancy pregnancy! | गरोदरपण मिरवतेय गीता!

गरोदरपण मिरवतेय गीता!

 
ध्या बॉलीवूड गुड न्यूजनी खुप खुप आनंदलेले आहे. आता तुम्ही म्हणाल कोण कोण? तर मीरा राजपूत, गीता बसरा या गरोदर आहेतच. नुकतीच जेनेलियाची डिलीव्हरी झाली असून करिना गरोदर असल्याची बातमी ताजी आहे.

नुकतेच गीता बसराचे डोहाळजेवण ४ जूनला पार पडणार आहे. सध्या ती  मस्तपैकी तिचे गरोदरपण मिरवतांना दिसते आहे. तिच्या आईसोबत फोटोसेशन करतानाचे तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत.

आता प्रश्न फक्त एवढाच आहे की, हरभजन सिंग तिच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो की नाही ? याअगोदर गीता २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘सेकंड हॅण्ड हजबँड’ मध्ये ती दिसली होती.

geeta baby bumb

Web Title: Pregnancy pregnancy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.