प्रकाश झा ‘जयपूर’ वर फिदा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 21:56 IST2016-02-21T04:56:03+5:302016-02-20T21:56:03+5:30
दिग्दर्शक प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘जय गंगाजल’ रिलीज होण्यासाठी रेडी आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते जयपूर शहरात आले असताना ...

प्रकाश झा ‘जयपूर’ वर फिदा!
द ग्दर्शक प्रकाश झा यांचा आगामी चित्रपट ‘जय गंगाजल’ रिलीज होण्यासाठी रेडी आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते जयपूर शहरात आले असताना तिथे त्यांनी पोलीस डिपार्टमेंटला किती आव्हानांना सामोरे जावे लागते याविषयी आश्चर्य व्यक्त केले. तसेच जयपूरमध्ये त्यांनी अद्याप कुठल्याच चित्रपटासाठी शूटिंग का केली नाही? याविषयी खंत व्यक्त केली. प्रियंका चोप्रा ‘क्वांटिको’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने त्यांच्यासोबत ती जयपूरला येऊ शकली नाही.
प्रकाश झा यांचे भोपाळ शहरावर विशेष प्रेम असून त्याच्या आत्तापर्यंतच्या अनेक चित्रपटांचे शूटिंग तिथेच केले आहे. त्यांना जयपूरला शूटिंग करावे वाटेल का? असा प्रश्न त्यांना पडला. ते म्हणाले,‘ भोपाळला शूटिंग करणे माझ्यासाठी सोपे यासाठी आहे की, तिथे शूटिंगसाठी मला खुप सोयीस्कर वाटते. जयपूर सुद्धा तशाच शहरांपैकी एक आहे. स्क्रिप्टची गरज असेल तरच मी जयपूरमध्ये शूट करेन. मी एक दिवशी अशी स्क्रिप्ट तयार करेल की ती स्क्रिप्ट मला पिंक सिटी जयपूरकडे खेचून आणेल.’
पोलिसांविषयी बोलताना ते म्हणाले,‘ पोलिस विभागाचे काम खरंच खुप कठीण असून येथील पोलिस म्हणतात, कलिग्ज से भी बचने के लिए चाकू रखना पडता है’