‘मोहंजोदाडो’ मधील पूजाचा फर्स्ट लुक आऊट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 11:52 IST2016-06-16T06:22:32+5:302016-06-16T11:52:32+5:30
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘मोहंजोदाडो’ याची शूटींग सध्या सुरू आहे. चित्रपटातील हृतिकचा फर्स्ट ...
.jpg)
‘मोहंजोदाडो’ मधील पूजाचा फर्स्ट लुक आऊट
भिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट ‘मोहंजोदाडो’ याची शूटींग सध्या सुरू आहे. चित्रपटातील हृतिकचा फर्स्ट लुक तर आऊट झाला आहे.
पण, पूजा हेगडे चा लुक कसा असणार याविषयी प्रचंड चर्चा बी टाऊनमध्ये होती. नुकताच तिचा छानी नावाने पूजा हेगडेचा लुक आऊट करण्यात आला आहे. यात ती एकदम पारंपारिक ड्रेसिंगमध्ये दिसत असून पूर्वीच्या महिलांच्या राहणीमानानुसार तिने हेअरस्टाईल आणि लुक केला आहे.
![pooja hegde]()