पूजा भट्टने गेल्या चार महिन्यांपासून मद्याला स्पर्शही केला नाही!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2017 21:25 IST2017-04-21T15:55:18+5:302017-04-21T21:25:46+5:30
गेल्या वर्षी आपल्या नशेमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री तथा निर्माता पूजा भट्ट हिने म्हटले की, तिने गेल्या चार महिन्यांपासून मद्याला ...

पूजा भट्टने गेल्या चार महिन्यांपासून मद्याला स्पर्शही केला नाही!!
ग ल्या वर्षी आपल्या नशेमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री तथा निर्माता पूजा भट्ट हिने म्हटले की, तिने गेल्या चार महिन्यांपासून मद्याला स्पर्शदेखील केला नाही. पूजाने शुक्रवारी ट्विट करताना लिहिले की, ‘चार महिन्यांपासून नशेपासून दूर’. पूजाने गेल्यावर्षी ख्रिसमसपासून मद्यपान करणे सोडणार असल्याचे स्पष्ट केले होते.
वास्तविक पूजाने मद्यपानापासून दूर असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे. एका सार्वजनिक व्यासपीठावरून बोलताना तिने म्हटले की, मी पहिल्यांदाच हे मान्य करताना मद्यपान सोडले होते की, मी नशेच्या आहारी गेली आहे. कारण मी एक महिला असून, मला समाजात राहायचे आहे. ज्याठिकाणी आपल्याला नेहमीच शिकवण दिली जाते की, नशेपासून दूर राहायला हवे. मी आता या लज्जास्पद सवयीपासून दूर गेली आहे.
१९९१ मध्ये आलेल्या ‘सडक’ या चित्रपटाने संजय दत्तला रातोरात स्टार बनवून दिले होते. डीएनएच्या रिपोर्टनुसार ‘सडक’च्या रिमेकमध्ये संजय दत्त आणि पूजा भट्टच्या मुलीचा रोल आलिया भट्ट करणार आहे. चित्रपटाची कथा संजय दत्तच्या पात्राभोवती फिरणारी असेल. जो आपल्या मुलीला वाचविण्यासाठी आकाश-पाताळ एक करीत असतो. दरम्यान, अद्यापपर्यंत आलिया भट्ट आणि संजूबाबाकडून या चित्रपटाबाबतचे कुठलेही कर्न्फमेशन दिलेले नाही.

}}}} ">"Sober is the new black"... celebrating four months if sobriety & counting! #sobriety#recovery… https://t.co/YIXuHCcBn9— Pooja Bhatt (@PoojaB1972) April 21, 2017सध्या पूजा ‘जिस्म-३’ वर काम करीत असून, ‘सडक’चा रिमेक बनविण्याची ती तयारी करीत असल्याची चर्चा आहे. अभिनेत्री ते दिग्दर्शक असा प्रवास केलेली पूजा मधल्या काळात चित्रपटांपेक्षा तिच्या नशेमुळेच अधिक चर्चेत होती. आता पुन्हा एकदा तिने ट्विट करून नशेपासून दूर गेल्याचे स्पष्ट करताना चित्रपटांकडे वळणार असल्याची एकप्रकारे संकेतच दिले आहेत.
"Sober is the new black"... celebrating four months if sobriety & counting! #sobriety#recovery… https://t.co/YIXuHCcBn9— Pooja Bhatt (@PoojaB1972) April 21, 2017