लग्नानंतर ही पूजा भट्ट विसरु शकली नव्हती या अभिनेत्याला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 14:25 IST2017-10-17T08:55:47+5:302017-10-17T14:25:47+5:30
बॉलिवूड अभिेनत्री पूजा भट्ट चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली. बॉलिवू़डमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या तिचे नाव तिच्या कोस्टार ...

लग्नानंतर ही पूजा भट्ट विसरु शकली नव्हती या अभिनेत्याला
ब लिवूड अभिेनत्री पूजा भट्ट चित्रपटांपेक्षा जास्त त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली. बॉलिवू़डमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या तिचे नाव तिच्या कोस्टार बरोबर जोडण्यात आले होते. पूजा ज्याही चित्रपटात काम करायची तिच्या अफेअरची व्हायची. पूजा भट्टा आपले वडिल महेश भट्ट यांच्या प्रमाणे बिंदास आयुष्य जगते. दिल है कि मानता नही या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे नाव आमिर खानसोबत जोडण्यात आले. यानंतर तिचे नाव बॉबी देओल सोबत सोडण्यात आले आणि यानंतर काही दिवसांनी रणवीर शौरीसोबत देखील तिच्या अफेअरची चर्चा रंगली. मात्र पूजा भट्टने 2003मध्ये मनीषा मखीजासोबत लग्न केले आणि सगळ्यांचा धक्का दिला. मनीषचे दूर-दूरपर्यंत बॉलिवूडशी संबंध नव्हता तो टीव्हीवर अँकरिंग करायचा. मनीष आणि पूजाची ओळख पाप फिल्मच्या सेटवर झाली. या चित्रपटातून पूजाने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले.
या चित्रपटात एक पाकिस्तानी बँडला काम करण्यासाठी मनीषने ज्या पद्धतीने तयार केले याला बघून पूजा इंप्रेस झाली. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढत गेली. दोघांच्या लाईफ स्टाईलमध्ये खूप अंतर होते. त्यामुळे कालांतराने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घटस्फोटाला रणवीर शौरीपण जबाबदार असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. कारण रणवीर पूजाचा पहिला क्रश होता. लग्नानंतर ही पूजा रणवीरला विसरु शकली नव्हती.
2003मध्ये पूजाने जेव्हा जिस्म चित्रपट तयार केला. त्यावेळी रणवीरचा यात छोटासा रोल होता. इथूनच दोघांच्या भेटीचा सिलसिला सुरु झाला. रणवीरला नशा करण्याची सवय होती. यामुळे तो अनेक वेळाला पूजावर हात उचलायचा. ही गोष्ट एकदिवशी पूजाच्या भावाला कळली आणि त्यांने रणवीरची धुल्लाई केली. यानंतर रणवीरने नेहमीसाठीच पूजासोबतचे नातं तोडून टाकले.
काही दिवसांपूर्वी पूजा भट्ट पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. सडक’ चित्रपटाच्या सीक्वलमधून पुनरागमन करेल अशी माहिती आहे. पूजाचा हा चित्रपट अभीक बरूआच्या ‘सिटी आॅफ डेथ’ या नॉवेलवर आधारित आहे. यात पूजा महिला पोलिस अधिका-याची भूमिका साकारणार आहे.
ALSO READ : महेश भट्ट सांगतायेत, या गोष्टीचा पूजा भट्टला झाला होता पश्चाताप