बाहुबली या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याचा दुसरा भाग बाहुबली 2 हा चित्रपट येत आहे. चाहत्यांनाही त्याची खूप उत्सुकता आहे. ...
बाहुबली -2 चे फोटो लीक
/>बाहुबली या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर त्याचा दुसरा भाग बाहुबली 2 हा चित्रपट येत आहे. चाहत्यांनाही त्याची खूप उत्सुकता आहे. परंतु, तो चित्रपट पुढील वर्षी रिलीज होत आहे. मात्र त्याअगोदरच सध्या चित्रपटाचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. चित्रपटात जे फोटो दाखविले जाणार तेच हे असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटाचा आर्ट डायरेक्टर साबू सारिलने नवीन सेट तयार केला आहे. यामध्ये घोडे, हत्ती व साप हे प्राणीही दाखविण्यात आलेले आहेत. या चित्रपटाची चाहत्यांना खूपच प्रतिक्षा आहे.