नव्य नवेलीने शेअर केले आर्यनचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 16:27 IST2016-06-15T12:05:15+5:302016-06-19T16:27:41+5:30
नव्य नवेलीने शेअर केले आर्यनचे फोटो सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्य नवेली नंदाने बुधवारी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा देखील समावेश आहे.

नव्य नवेलीने शेअर केले आर्यनचे फोटो
स परस्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्य नवेली नंदाने बुधवारी काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. त्यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनचा देखील समावेश आहे.
एका छायाचित्रात आर्यन हा डुलकी घेताना दिसत आहे. कदाचित छायाचित्र काढले त्यावेळी त्याला माहिती नसावे.
आणखी एका छायाचित्रात हे दोघे एकत्र आहेत.
आपल्या मैत्रीणींसोबत काढलेल्या सेल्फीचाही यात समावेश आहे.
एका छायाचित्रात आर्यन हा डुलकी घेताना दिसत आहे. कदाचित छायाचित्र काढले त्यावेळी त्याला माहिती नसावे.
आणखी एका छायाचित्रात हे दोघे एकत्र आहेत.
आपल्या मैत्रीणींसोबत काढलेल्या सेल्फीचाही यात समावेश आहे.