सेलिना जेटलीचे प्रेगनन्सी काळातील विविध अंदाजातले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-15T10:40:31+5:302018-06-27T20:12:44+5:30

बॉलिवूडच्या अभिनेत्रींसाठी त्यांचे बेबीबम्प प्लॉन्ट करणं ही काही लपवण्यासारखी गोष्ट राहिली नाही. सेलिना आपल्या प्रेगनन्सीला बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस बनवत असल्याचे या फोटोत दिसत आहे. घायाळ करणा-या अदांसह स्टायलिश यम्मी मम्मी सेलिनाला अशाप्रकारे बेबी फ्लाँट करण्यात काहीही वावगं वाटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. बाथटबमध्ये अशाप्रकारे बेबी प्लॉन्ट करण्याआधी प्रेगनन्सी काळातील विविध अंदाजातले फोटो सेलिनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्कआऊट करताना बेबी प्लॉन्ट करणे असो किंवा मग बेबीमून, दरवेळी तिच्या चेह-यावर प्रेगनन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसून आला. सेलिना ही जुळ्यांची आई असून पुन्हा एकदा ती जुळ्यांनाच जन्म देणार आहे. सेलिना आपला पती पीटर आणि दोन मुलांसह दुबईमध्ये राहत आहे. देव सध्या आपल्यावर मेहेरबान झाला असून आपण पुन्हा जुळ्यांना जन्म देणार असल्याचं सेलिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.

Photographs by Celina Jaitley in Pregnancy era | सेलिना जेटलीचे प्रेगनन्सी काळातील विविध अंदाजातले फोटो

सेलिना जेटलीचे प्रेगनन्सी काळातील विविध अंदाजातले फोटो

लिवूडच्या अभिनेत्रींसाठी त्यांचे बेबीबम्प प्लॉन्ट करणं ही काही लपवण्यासारखी गोष्ट राहिली नाही. सेलिना आपल्या प्रेगनन्सीला बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस बनवत असल्याचे या फोटोत दिसत आहे. घायाळ करणा-या अदांसह स्टायलिश यम्मी मम्मी सेलिनाला अशाप्रकारे बेबी फ्लाँट करण्यात काहीही वावगं वाटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. बाथटबमध्ये अशाप्रकारे बेबी प्लॉन्ट करण्याआधी प्रेगनन्सी काळातील विविध अंदाजातले फोटो सेलिनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्कआऊट करताना बेबी प्लॉन्ट करणे असो किंवा मग बेबीमून, दरवेळी तिच्या चेह-यावर प्रेगनन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसून आला. सेलिना ही जुळ्यांची आई असून पुन्हा एकदा ती जुळ्यांनाच जन्म देणार आहे. सेलिना आपला पती पीटर आणि दोन मुलांसह दुबईमध्ये राहत आहे. देव सध्या आपल्यावर मेहेरबान झाला असून आपण पुन्हा जुळ्यांना जन्म देणार असल्याचं सेलिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.
बॉलिवूडच्या अभिनेत्रींसाठी त्यांचे बेबीबम्प प्लॉन्ट करणं ही काही लपवण्यासारखी गोष्ट राहिली नाही. सेलिना आपल्या प्रेगनन्सीला बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस बनवत असल्याचे या फोटोत दिसत आहे. घायाळ करणा-या अदांसह स्टायलिश यम्मी मम्मी सेलिनाला अशाप्रकारे बेबी फ्लाँट करण्यात काहीही वावगं वाटत नसल्याचे पाहायला मिळत आहे. बाथटबमध्ये अशाप्रकारे बेबी प्लॉन्ट करण्याआधी प्रेगनन्सी काळातील विविध अंदाजातले फोटो सेलिनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्कआऊट करताना बेबी प्लॉन्ट करणे असो किंवा मग बेबीमून, दरवेळी तिच्या चेह-यावर प्रेगनन्सीचा ग्लो स्पष्टपणे दिसून आला. सेलिना ही जुळ्यांची आई असून पुन्हा एकदा ती जुळ्यांनाच जन्म देणार आहे. सेलिना आपला पती पीटर आणि दोन मुलांसह दुबईमध्ये राहत आहे. देव सध्या आपल्यावर मेहेरबान झाला असून आपण पुन्हा जुळ्यांना जन्म देणार असल्याचं सेलिनाने एका मुलाखतीत सांगितले होते.

Web Title: Photographs by Celina Jaitley in Pregnancy era

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.