पीसी जॉईन ‘बेवॉच स्क्वॉड’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2016 12:26 IST2016-04-27T06:56:13+5:302016-04-27T12:26:13+5:30
प्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बेवॉच चे दुसरे शेड्यूल शूट करण्यासाठी पिग्गी चॉप्स आता ‘सवानाह’ ...

पीसी जॉईन ‘बेवॉच स्क्वॉड’!
्रियंका चोप्रा ही सध्या ‘बेवॉच’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बेवॉच चे दुसरे शेड्यूल शूट करण्यासाठी पिग्गी चॉप्स आता ‘सवानाह’ येथे आली आहे. तिने इन्स्टाग्रामवर तिच्या बेवॉच च्या टीमसह फोटो अपलोड केले आहेत.
लाल रंगांच्या मिनीमध्ये पीसी दिसत आहे. तिच्या को-स्टार्ससोबत ती समुद्राच्या काठाशी अतिशय खुश दिसत आहे. नुकतेच जाहीर करण्यात आले की, बेवॉचची खरी अभिनेत्री पामेला अँडरसन ही देखील चित्रपटात असणार आहे. चित्रपट १९ मे रोजी रिलीज होणार असून प्रियंका चोप्रा या चित्रपटाकडून खुप अपेक्षा ठेवून आहेत.
![priyanka chopra]()