दिशा पटानीच्या हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-26T11:09:06+5:302018-06-27T20:10:42+5:30

दिशा पटानीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2013 मध्ये तिने फेमिना मिस इंडियामध्ये सुद्धा भाग घेतला होता. त्यानंतर दिशा कॅडबरीच्या अॅडमध्ये झळकली.

Pay attention to Patni | दिशा पटानीच्या हटके अदा

दिशा पटानीच्या हटके अदा

शा पटानीने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली. 2013 मध्ये तिने फेमिना मिस इंडियामध्ये सुद्धा भाग घेतला होता. त्यानंतर दिशा कॅडबरीच्या अॅडमध्ये झळकली.
दिशाने आपल्या करिअरची सुरुवात चित्रपट 'लोफर' पासून केली होती. साऊथचे प्रसिद्ध दिग्दर्शक पूरी जगन्नाथ यांचा हा चित्रपट होता.

Web Title: Pay attention to Patni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.