​कंगनाचा देशभक्तीचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2016 14:26 IST2016-08-14T08:56:18+5:302016-08-14T14:26:18+5:30

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कंगना रानौतचे एक गाणे लॉन्च झाले आहे. गाण्यात ती देशभक्तीमध्ये दंग होऊन गेल्याचे दिसत आहे. ‘लव युवर ...

Patriotic video of Kangana | ​कंगनाचा देशभक्तीचा व्हिडीओ

​कंगनाचा देशभक्तीचा व्हिडीओ


/>स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कंगना रानौतचे एक गाणे लॉन्च झाले आहे. गाण्यात ती देशभक्तीमध्ये दंग होऊन गेल्याचे दिसत आहे. ‘लव युवर कंट्री’ या नावाने हे गाणे असून, त्याचा वेळ तीन मिनीटाचा आहे. या गाण्याला सिद्धार्थ शर्मा, पीयूष वास्निक व यश चौहान यांनी सुद्धा आवाज दिलेला आहे.या गाण्यामध्ये कंगनाने भारताच्या तिन्हीही सुरक्षा दलाला धन्यवाद दिले. तसेच समाजातील बलात्कार, स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, हुंडा यांचाही उल्लेख केला आहे. या गाण्यामध्ये कंगणासोबत सामान्य नागरिकही दिसत आहेत.  कंगणाने हातामध्ये तिरंगा घेतलेला आहे. याअगोदरही कंगणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानासाठी एक व्हिडीओ शुट केला होता. त्या व्हिडीओमध्ये कंगनाला धनाची देवी लक्ष्मी दाखविण्यात आलेले आहे. 
 

Web Title: Patriotic video of Kangana