नव्या फिगरवर परिणीता खुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 19:22 IST2016-07-12T13:52:44+5:302016-07-12T19:22:44+5:30

गेली दीड वर्षे आपले वजन कमी करण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री परिणीता चोप्रा नव्या फिगरवर खुश आहे.  बाळंतपणातील महिला, बाळंतपणानंतर वजन ...

Parineeta happy with the new figure | नव्या फिगरवर परिणीता खुश

नव्या फिगरवर परिणीता खुश

ली दीड वर्षे आपले वजन कमी करण्यासाठी धडपडणारी अभिनेत्री परिणीता चोप्रा नव्या फिगरवर खुश आहे. 
बाळंतपणातील महिला, बाळंतपणानंतर वजन वाढलेल्या महिला किंवा लठ्ठपणा आलेल्या मुली यांना माझी स्टोरी वाचायचीय. मी फॅट-फिट स्टोरी असल्याचेही परिणीता म्हणाली. मुंबईत पत्रकार परिषदेत ती बोलत होती. ढिशूममधील जानेमन आह गाण्याचे लाँचिंग काल झाले. यावेळी ती बोलत होती.
माझे वजन कमी करण्यासाठी मी खूप झगडलीय. मी खूप जाड आणि अनफिट होते. त्यावर मी खूप काम केले. माझे वजन कमी करण्यासाठी बॉलीवूडमधूनही खूप प्रेशर होते, ’ असे तिने सांगितले.
उत्तम आहार आणि जगण्याची शैली बदलल्याने परिणीती खूपच वेगळी दिसते आहे.


Web Title: Parineeta happy with the new figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.