परेश रावलचा मुलगा करणार दिग्दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 15:39 IST2016-05-25T10:09:19+5:302016-05-25T15:39:19+5:30
अभिनेता परेश रावल आणि अभिनेत्री स्वरूप संपत यांचा मुलगा आदित्यदेखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. आदित्य एका नाटकाचे दिग्दर्शन ...

परेश रावलचा मुलगा करणार दिग्दर्शन
अ िनेता परेश रावल आणि अभिनेत्री स्वरूप संपत यांचा मुलगा आदित्यदेखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. आदित्य एका नाटकाचे दिग्दर्शन करणार आहे. द क्विन या नाटकाच्या दिग्दर्शनाद्वारे आदित्य या क्षेत्रात आगमन करत आहे. द क्विन या नाटकाचा काळ हा सोळाव्या दशकातला असणार आहे. लंडन येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टसमधून आदित्यने शिक्षण घेतले आहे.