दिया मिर्झाच्या हटके अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:59 IST2018-01-24T07:22:36+5:302018-06-27T19:59:00+5:30

दिया मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता. रहना है तेरे दिले मैं या चित्रपटातून दियाने आर माधवनच्या अपोझिट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीवानापन, तुमको ना भूल पाएँगे, परिणीती आणि लगे रहो मुन्ना भाईसारख्या चित्रपटात ती झळकली होती. चित्रपटातून ब्रेक घेऊन दियाने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले.

Paid the miracle of the miracle | दिया मिर्झाच्या हटके अदा

दिया मिर्झाच्या हटके अदा

या मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता. रहना है तेरे दिले मैं या चित्रपटातून दियाने आर माधवनच्या अपोझिट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीवानापन, तुमको ना भूल पाएँगे, परिणीती आणि लगे रहो मुन्ना भाईसारख्या चित्रपटात ती झळकली होती. चित्रपटातून ब्रेक घेऊन दियाने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले.
दिया मिर्झाने मॉडलिंगच्या जगातून आपल्या करिअरची सुरुवात केली. 2000मध्ये तिने मिस इंडिया एशिया पैसिफिकचा ताज आपल्या नावावर केला होता. रहना है तेरे दिले मैं या चित्रपटातून दियाने आर माधवनच्या अपोझिट बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दीवानापन, तुमको ना भूल पाएँगे, परिणीती आणि लगे रहो मुन्ना भाईसारख्या चित्रपटात ती झळकली होती. चित्रपटातून ब्रेक घेऊन दियाने निर्मिती क्षेत्रात देखील पदार्पण केले.

Web Title: Paid the miracle of the miracle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.