अंबानींच्या सोहळ्याचं आमंत्रण असूनही एक स्टारकिड मात्र अनंत-राधिकाच्या लग्नाच्या फंक्शनला गेली नाही. उलट अंबानींच्या वेडिंग सोहळ्यावर आता या स्टारकिडने टिकाही केली आहे. ...
५३ वर्षीय या अभिनेत्रीला प्रेमात विश्वासघात, ब्रेकअप, लग्न आणि नंतर घटस्फोट यांसारख्या दु:खावर मात केल्यानंतर कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागले होते. ...
यंदाच्या पर्वात युट्यूबर अरमान मलिकला त्याच्या दोन पत्नींसह सहभागी झालेलं पाहून प्रेक्षकांच्याही भुवया उंचावल्या. पण, याचा नाहक त्रास प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरमान मलिकला होत आहे. याबाबत संताप व्यक्त करत त्याने पोस्ट लिहिली आहे. ...