Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

डाएट नाही, वर्कआऊट नाही तरीही माधवनने त्याचं वजन कमी कसं केलं? सांगितला फिटनेस फंडा - Marathi News | r madhavan shared his fitness routine no exercise no diet know details | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डाएट नाही, वर्कआऊट नाही तरीही माधवनने त्याचं वजन कमी कसं केलं? सांगितला फिटनेस फंडा

आर.माधवनने त्याचं वाढलेलं वजन कमी करण्याचा फिटनेस फंडा सर्वांसोबत शेअर केलाय (r madhavan) ...

वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ - Marathi News | Shraddha Kapoor s stree look stree 2 releasing on 15 august also starring Rajkumar Rao Aparshakti Khurana Pankaj Tripathi | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :वो स्त्री है कुछ भी कर सकती है! लाल साडी, लांब वेणी; श्रद्धा कपूरचा लूक पाहून चाहते घायाळ

क्युट बबली गर्ल श्रद्धा कपूर सध्या 'स्त्री 2' मुळे चर्चेत आहे. तिचे या लूकमधले Photos पाहिले का? ...

बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन - Marathi News | actor and producer krishnan kumar daughter tisha kumar died of cancer at the age of 20 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, २० वर्षीय मुलीचं कॅन्सरने निधन

बॉलिवूड विश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. अभिनेता आणि निर्माता असलेल्या कृष्ण कुमार यांची मुलगी आणि भूषण कुमारची चुलत बहीण तिशा कुमार हिचं निधन झालं आहे. ...

हृतिक रोशन सबा आझादसोबत लवकरच करणार लग्न?, पोस्ट शेअर करून दिली हिंट - Marathi News | Hrithik Roshan to get married to Saba Azad soon?, Hint by sharing the post | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हृतिक रोशन सबा आझादसोबत लवकरच करणार लग्न?, पोस्ट शेअर करून दिली हिंट

Hritik Roshan-Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे नाते आता कोणापासून लपलेले नाही. हे कपल रोज कोणत्या ना कोणत्या पब्लिक पार्टीत किंवा कार्यक्रमात एकत्र दिसत असते. ...

ना अमिताभ ना बच्चन, महानायकाचं खरं नाव अन् आडनाव होतं भलतंच; कसा झाला बदल?  - Marathi News | Neither Amitabh nor Bachchan know the real name and surname of Big B | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ना अमिताभ ना बच्चन, महानायकाचं खरं नाव अन् आडनाव होतं भलतंच; कसा झाला बदल? 

मनोरंजनविश्वात नावाला खूप महत्व आहे. अनेक जण नाव बदलून फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी झाले आहेत. ...

Hardik -Natasha Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्यची कस्टडी कोणाला मिळणार? जाणून घ्या... - Marathi News | Hardik Pandya Natasha Stankovic Divorce Who Get The Custody Of Son Agastya | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटानंतर मुलगा अगस्त्यची कस्टडी कोणाला मिळणार?

 नताशा किंवा हार्दिक दोघांपैकी कुणाला अगत्स्यची कस्टडी मिळेल, यावर सध्या चर्चा सुरू आहे ...

गुंडांचा कर्दनकाळ 'देवा', शाहिद कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल! 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | Shahid Kapoor deva movie release date and first look viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गुंडांचा कर्दनकाळ 'देवा', शाहिद कपूरचा फर्स्ट लूक व्हायरल! 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

शाहिद कपूरच्या आगामी देवा सिनेमातील फर्स्ट लूक रिव्हिल झाला असून या खास दिवशी सिनेमा रिलीज होणार आहे (shahid kapoor, deva) ...

Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटाआधीच हार्दिक पांड्याने केला मोठा गेम, नताशा नाही तर या व्यक्तीच्या नावावर केलीय प्रॉपर्टी - Marathi News | Even before the divorce, Hardik Pandya made a big game, not Natasha Stankovic but the property in the name of this person | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :Hardik Pandya-Natasa Stankovic Divorce : घटस्फोटाआधीच हार्दिक पांड्याने केला मोठा गेम, नताशा नाही तर या व्यक्तीच्या नावावर केलीय प्रॉपर्टी

Hardik Pandya-Natasa Divorce : लग्नाच्या चार वर्षांनंतर हार्दिक आणि नताशा वेगळे झाले आहेत. आता घटस्फोटानंतर हार्दिकच्या संपत्तीचा मोठा हिस्सा नताशाच्या वाट्याला जाऊ शकतो, अशा बातम्या येत आहेत. ...

आमिर खानच्या 'सरफरोश २'ची सोनाली बेंद्रेला ऑफर आहे का? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत - Marathi News | actress sonali bendre do cameo in sarfarosh 2 movie aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :आमिर खानच्या 'सरफरोश २'ची सोनाली बेंद्रेला ऑफर आहे का? अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

'सरफरोश २' सिनेमाची सध्या चर्चा असून सोनाली बेंद्रे आमिर खानसोबत कॅमिओ करणार का? या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (sonali bendre, aamir khan, sarfarosh 2) ...