Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

अमृता रावच्या कानशिलात का लगावली होती? इतक्या वर्षांनी ईशा देओलनं केला खुलासा - Marathi News | Esha Deol Finally Reveals Why She Slapped Amrita Rao on Pyare Mohan sets –Years Later Truth Is Out | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमृता रावच्या कानशिलात का लगावली होती? इतक्या वर्षांनी ईशा देओलनं केला खुलासा

Esha Deol: बॉलिवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रीमधील वाद हे काही नवीन नाहीत. अभिनेत्रींमध्ये काम मिळविण्यासाठी जोरदार स्पर्धा असते. यातूनच अभिनेत्रींमध्ये एकमेकींबद्दल ... ...

पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खाननं घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या... - Marathi News | After Pahalgam Terror Attack, Aamir Khan Postpones 'sitare Zameen Par' Trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खाननं घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लोकप्रिय अभिनेता आमिर खानने मोठा निर्णय घेतला आहे. ...

'माझा पाकिस्तानी लोकांवर राग नाही, पण..." जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, काय म्हणाले? - Marathi News | Javed Akhtar delivered harsh words to Pakistan after abir gulal movie banned in india pahalgam attack | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझा पाकिस्तानी लोकांवर राग नाही, पण..." जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, काय म्हणाले?

भारतात पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' सिनेमावर बंदी आणली गेली. त्यानिमित्ताने जावेद अख्तर यांनी परखड मत व्यक्त करुन पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. काय म्हणाले जावेद अख्तर? जाणून घ्या (javed akhtar) ...

जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...   - Marathi News | Saying Jai Hind, Atul Kulkarni gave a powerful message to the countrymen from Lal Chowk In Srinagar , saying... | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Atul Kulkarni News: अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी अत्यंत संवेदनशील परिस्थितीतही काश्मीरमधील पहलगाम येथे जात भारतीय हे काश्मिरींसोबत आहेत, असा संदेश दिला होता. आता श्रीनगरमधील लाल चौकातून त्यांनी देशवासियांना एक जबरदस्त संदेश दिला आहे. ...

अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी - Marathi News | Savi Siddhu worked with Akshay Kumar and Rishi Kapoor, but now the actor is working as a watchman to make ends meet. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

अनेक मोठ्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याची आर्थिक परिस्थिती बिकट झालीय. आता तो उदरनिर्वाहासाठी वॉचमेनची नोकरी करतो आहे. ...

शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्रीचा हवेत उडला स्कर्ट अन् बेशुद्ध झाला स्पॉट बॉय, वाचा हा किस्सा - Marathi News | During the shooting, a Bollywood actress Pooja Bedi's skirt flew into the air and the spot boy fainted, read this story | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्रीचा हवेत उडला स्कर्ट अन् बेशुद्ध झाला स्पॉट बॉय, वाचा हा किस्सा

हा किस्सा 'जो जीता वही सिकंदर' सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान घडला होता. ...

संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे? - Marathi News | Waves Summit 2025 To Unveil The First Look Of Ranbir Kapoor Yash Sai Pallavi’s ‘ramayana’ | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :संपली प्रतीक्षा! रणबीर-साई पल्लवीच्या 'रामायण'ची पाहायला मिळणार पहिली झलक, पण कुठे?

'रामायण' चित्रपटाबद्दलचं मोठ अपेडट समोर आलं आहे. ...

बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..." - Marathi News | paresh rawal shocking statement about hera pheri baburao character said it is getting bored | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."

परेश रावल यांनी साकारलेलं बाबुराव हे पात्र प्रचंड गाजलं. आजही त्यावरचे कित्येक मीम्स ही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, हेरा फेरीमधील बाबू भैय्या म्हणजे गळ्याला फास असल्याचं परेश रावल यांनी म्हटलं आहे.  ...

'या' मराठी नाटकाचं परेश रावल यांनी केलं कौतुक, म्हणाले "आवर्जून पाहावं..." - Marathi News | Paresh Rawal Praised Marathi Play Devbabhali And Marathi Writer Prajakt Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'या' मराठी नाटकाचं परेश रावल यांनी केलं कौतुक, म्हणाले "आवर्जून पाहावं..."

परेश रावल यांन एक लोकप्रिय मराठी नाटक प्रेक्षकांना आवर्जून पाहण्याचा सल्ला दिलाय. ...