मुंबईत अलीकडेच पार पडलेल्या ‘झी सिने अॅवॉर्ड्स-२०१७’ सोहळ्यात बॉलिवूडच्या सर्व तारे-तारकांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी प्रत्येक सेलिब्रेटी त्याच्या हटके अंदाजात येथे आलेला दिसला. ...
अभिनेत्री नीतू सिंह कपूरयांनी सोशल मीडियावर रणबीर व रिधिमा यांच्यासोबतचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. या फोटोत रिधिमा मस्तपैकी स्माईल देतेय. पण क्यूट रणबीर मात्र भलत्याच कामात गुंग आहे. होय, रणबीरचे सगळे लक्ष हातातल्या लाडूवर खिळले आहे. ...
होळी आणि बॉलिवूड यांचे एक वेगळे कनेक्शन आहे. होळी म्हणजे आनंदाचा उत्साहाचा सण. रंगांची मनोसोक्त उधळण करणाºया या सणाचे सेलिब्रेशन असेल आणि बॉलिवूडची गाणी नसतील, असे शक्यच नाही. गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अनेक होळीची गाणी आहेत. ...