Filmy Stories मुंबईत सकाळपासूनच पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे, परंतु अशातही अभिनेत्री करिना कपूर-खान आणि अमृता अरोरा ... ...
बºयाच दिवसांपासून वादग्रस्त ठरत असलेला अलंकृत श्रीवास्तव यांचा बहुचर्चित ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाला आता भारतात रिलीज करण्यासाठीची परवानगी देण्यात आली आहे. ...
दाक्षिणात्य अभिनेता रवि तेजा याचा भाऊ अभिनेता भारत भूपतिराजू (४६) यांचे एक रोड अपघातात निधन झाले. गेल्या रविवारी जुबली ... ...
सेलिना जेटली पुन्हा एकदा आई होणार आहे. सेलिनाने नुकताच आपला एक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, ज्यात ती बिकिनीमध्ये ... ...
पोर्न स्टार ते बॉलिवूडपर्यंत प्रवास करणारी सनी लिओनीची डॉक्युमेंट्री दिलीप मेहता यांनी तयार केली होती. ही डॉक्युमेंट्री गेल्यावर्षी विविध ... ...
विद्या बालनच्या मुख्य भूमिकेतील चित्रपट ‘तुम्हारी सुलू’ ची रॅप अप पार्टी सेलिबे्रशन अलीकडेच मुंबईत पार पडले. त्यावेळी चित्रपटाच्या टीमसह विद्या बालनही आली होती. ...
सनी लिओनीने जगभरात आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे स्थान निर्माण केले आहे. याचा क्रेडिट तिने दबंग खान म्हणजेच सलमान खानला ... ...
पॉर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास केलेल्या सनी लिओनी हिने जगभरात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. मात्र यामागे ... ...
कंगना राणौत करण जोहरचा पिच्छा सोडायला तयार नाही, असेच सध्या दिसतेय. होय, बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार करत, कंगनाने करण जोहरला ... ...
आलिया भट्ट ही मुंबईत अलीकडेच अशा कॅज्यूअल अंदाजात दिसून आली. यावेळी तिचा हा कूल अंदाज पाहण्यासारखा होता. ...