Filmy Stories गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वादाच्या भोवºयात सापडत असलेला ‘इंदू सरकार’ हा चित्रपट आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. स्वत:ला संजय ... ...
बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड सध्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मोरोको येथे आहेत. ... ...
‘बाहुबली’मधील प्रभास अनुष्का शेट्टीची जोडी ‘साहो’मध्ये बघावयास मिळेल, अशी चर्चा रंगली होती. परंतु अनुष्काच्या नावावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. ...
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचा पती डेनियल वेबर आई-वडील बनले आहेत. या दाम्पत्याने लातूर येथील एक मुलगी ... ...
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ या बहुचर्चित चित्रपटाचे पहिले गाणे ‘बर्फानी’ आज रिलीज करण्यात आले आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी सारा अली खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. वास्तविक साराच्या ... ...
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक बिझी अभिनेत्यांमध्ये अक्षयकुमार याचे नाव घेतले जाते. कारण त्याच्याकडे सध्या प्रचंड काम असून, तो कुठल्या ना कुठल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असतो. ...
नेहमीच आपल्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत राहणारी पूनम पांडे पुन्हा एकदा असाच काहीसा धमाका करणार आहे. होय, पूनम पांडे आपल्या ... ...
कंगना रणौतच्या 'मणिकर्णिका :द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात तिच्या सोबत एका मराठमोळा कलाकर दिसणार आहे. कंगना रणौत या ... ...
आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आयुष्यातील अनेक सत्ये आपल्याला पुस्तक रूपात वाचता येणार आहेत. ... ...