पाऊस पडायला लागला की, बॉलिवूडची काही गाणी हमखास ओठांवर येतात. ‘श्री420’मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ पासून तर ‘थ्री इडियट्स’मधल्या ‘झुबी डुबी झुबी डुबी’पर्यंतची अनेक पाऊस गाणी आपल्याला आठवतात. अशीच काही टॉपची पाऊस गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
मुंबईतील कालच्या पावसाने सगळ्यांची दाणादाण उडवली, हे खरे पण कितीही आभाळ फाटले तरी पाऊस हा कधीच ‘विलन’ बनू शकत नाही. रोमॅन्टिक मनात पाऊस हा नेहमीच ‘हिरो’ म्हणूनच आठवणीत असतो आणि असेल. रोमॅन्टिक मनाचे पावसाशी जसे नाते आहे, तसेच बॉलिवूडशीही आहेच. किंबहु ...
सन २००४ मध्ये आलेला ‘जुली’ हा चित्रपट कदाचित तुम्हाला आठवत असेल. हा चित्रपट पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, या चित्रपटाचा सेकंड पार्ट येतोय. होय, ‘जुली2’ येतोय आणि केवळ येतचं नाहीयं, तर आज या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. ...
मुंबईच्या पावसाने सगळ्यांनाच झोडपून काढले. रस्त्यांवरचे पाणी लोकांच्या घरात जावून पोहोचलेय. केवळ सामान्यांच्याच नाही तर सेलिब्रिटींच्याही. होय, अभिनेत्री लारा ... ...
करण जोहर जुळ्या मुलांचा बाबा झाला आणि बाबा झाल्याचा आनंद त्याने चाहत्यांसोबत शेअरही केला. काही दिवसांपूर्वीच करणने आपल्या जुळ्या मुलांचा पहिला फोटो शेअर केला होता. त्यानंतर काल मंगळवारी करणने यश, रुही या चिमुकल्यांचा आणखी एक सुंदर फोटो शेअर केला आहे ...