Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

त्यांना दीपिका पादुकोणने दिले चोख उत्तर - Marathi News | Deepika Padukone gave her best answer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :त्यांना दीपिका पादुकोणने दिले चोख उत्तर

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या जोडीचा पद्मावती चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. अनेक अडथळे पार करत हा ... ...

Hotness Alert ! बाथटबमध्ये क्लिक केले न्यूड फोटो शेअर करताच रंगल्या खुमासदार चर्चा - Marathi News | Hotness Alert! Puffed up discussion with nude photos shared in the bathtub | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Hotness Alert ! बाथटबमध्ये क्लिक केले न्यूड फोटो शेअर करताच रंगल्या खुमासदार चर्चा

शिबानी दांडेकरने बाथ टबमध्ये क्लिक केलेला हा फोटो सध्या खूप व्हायरल होत आहे.यांत शिबानीच्या सेक्सी अदा आणि बोल्ड तसंच ... ...

Padmaavat Box Office Collection : पहिल्याच दिवशी ‘पद्मावत’ने केली इतकी कमाई! - Marathi News | Padmaavat Box Office Collection: So much money earned by Padmavat on the very first day! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Padmaavat Box Office Collection : पहिल्याच दिवशी ‘पद्मावत’ने केली इतकी कमाई!

प्रचंड वादाच्या भोवºयात सापडलेल्या ‘पद्मावत’ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार कमाई केली. आतापर्यंतच्या आकड्यांवरून हा चित्रपट चांगली मजल मारेल, असेच काहीसे दिसत आहे. ...

प्रियांका चोप्राला इन्कम टॅक्स विभागाचे कर भरण्याचे आदेश - Marathi News | Priyanka Chopra's income tax department tax payment order | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :प्रियांका चोप्राला इन्कम टॅक्स विभागाचे कर भरण्याचे आदेश

प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या‘क्वांटिको’ सीजन 3 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सोशल मीडियावर तिच्या शूटिंग दरम्यानचे फोटो प्रियांका ... ...

४२ वर्षीय शिल्पा शेट्टीच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा! - Marathi News | 42-year-old Shilpa Shetty's dancing video is viral, you see! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :४२ वर्षीय शिल्पा शेट्टीच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल, तुम्हीही पाहा!

४२ वर्षीय शिल्पा शेट्टी एका अवॉर्ड नाइटमध्ये पोहोचली होती. याठिकाणी तिचा जलवा बघण्यासारखा होता. याच सोहळ्यातील तिच्या एका डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

​विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!! - Marathi News | It was unbearable! Anushka Shetty has reached to meet her face with a handkerchief. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :​विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!!

‘बाहुबली2’पासून प्रभास व अनुष्का शेट्टी  आॅनस्क्रीन जोडीच्या लिंकअपच्या बातम्या येत आहे. खरे तर आॅनस्क्रीन जोडी रिअल लाईफ जोडीत बदलावी, ... ...

First Poster Out : ​‘हेट स्टोरी4’च्या पोस्टरवरील ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता? - Marathi News | First Poster Out: Do you know this actress on 'Hate Story4' poster? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :First Poster Out : ​‘हेट स्टोरी4’च्या पोस्टरवरील ‘या’ अभिनेत्रीला तुम्ही ओळखता?

दिग्दर्शक विशाल पंड्या  हिट फ्रेंचाइजी ‘हेट स्टोरी’चा चौथा भाग घेऊन येत आहेत, हे तर आपल्याला ठाऊक आहेच. आज या ... ...

होय, यापुढे ऋषी कपूर यांना ट्रोल करण्यापूर्वी करा दहादा विचार!! - Marathi News | Yes, Rishi Kapoor should be trolled before the troll !! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :होय, यापुढे ऋषी कपूर यांना ट्रोल करण्यापूर्वी करा दहादा विचार!!

ऋषी कपूर यांचा संताप आपण अनेकदा बघितला आहे. अगदी अलीकडे एक चाहती ऋषी कपूरच्या संतापाला बळी पडली होती. या ... ...

सुश्मिता सेनच्या हॉट अदा - Marathi News | Sushmita Sen's Hot Paid | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सुश्मिता सेनच्या हॉट अदा

सुश्मिता सेन सध्या मिस युनिव्हर्सच्या सौंदर्य स्पर्धेच्या निमित्ताने मॅनिला येथे रवाना झाली आहे. अवघ्या सोळाव्या सुश्मिता सेनने वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला होता. यानंतर माहेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला ...