अभिनेता आमिर खानला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हटले जाते. तो त्याच्या चित्रपट निवडीबाबत खूपच चोखंदळ असतो. आता तो एका बहुचर्चित चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ...
सध्या बॉलिवूडमध्ये नव-नव्या जोडप्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. अशीच एक जोडी म्हणजे सुश्मिता सेन व तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल. होय, सध्या सुश्मिता बिनधास्तपणे स्वत:पेक्षा १५ वर्षांनी लहान असलेल्या या बॉयफ्रेन्डसोबत हातात हात घालून फिरतेय. ...
पहलाज निहलानी सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षस्थानी असताना त्यांच्यावर अनेक जण नाराज होते. आता मात्र खुद्द पहलाज निहलानी हेच सेन्सॉर बोर्डावर नाराज झाले आहेत. ...
प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नाबद्दलची एक ताजी बातमी आहे. सध्या या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. साहजिकचं पीसीच्या लग्नाकडे अख्ख्या बॉलिवूडचे लक्ष लागले आहे. ...
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरच्या प्रेमात वेडी झालीय. तूर्तास संपूर्ण इंडस्ट्रीत सर्वत्र मलायका व अर्जुन यांच्याच प्रेमाच्या चर्चा आहेत. ...