Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

म्हणून लता मंगेशकर यांच्या ‘या’ चाहत्याने आजपर्यंत केले नाही लग्न!! - Marathi News | Lata fan in UP stays single, says no space for another woman in life | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :म्हणून लता मंगेशकर यांच्या ‘या’ चाहत्याने आजपर्यंत केले नाही लग्न!!

हा चाहता मेरठचा राहणारा आहे. गौरव शर्मा त्याचे नाव. गौरव शर्मा हे लता मंगेशकर यांचे ‘जबरा’ फॅन आहेत. ...

राखी सावंतने रानू मंडलला दिली स्पेशल ऑफर - Marathi News | rakhi sawant wants ranu mondal to sing the remix version of her new song chappan churi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राखी सावंतने रानू मंडलला दिली स्पेशल ऑफर

पश्चिम बंगालच्या एका रेल्वे स्टेशनवर गात भीक मागणारी रानू मंडल आता बॉलिवूड स्टार झालीय. नुकतेच रानूने हिमेश रेशमियासाठी तीन गाणी गायलीत. आता ड्रामा क्वीन राखी सावंत हिनेही रानूला एक स्पेशल ऑफर दिली आहे. ...

So Cute...! या अभिनेत्रीच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीने केला टीव्ही डेब्यू, पाहा व्हिडीओ - Marathi News | sacred games 2 star surveen chawlas 5 month old daughter made a tv debut | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :So Cute...! या अभिनेत्रीच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीने केला टीव्ही डेब्यू, पाहा व्हिडीओ

अलीकडे बॉलिवूड अभिनेत्री एका जाहिरात झळकली. पण एकटी नाही तर तिच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीसह. ...

Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण? - Marathi News | Farhan Akhtar Thinks Little Shibani Dandekar Is 'Too Much Cuteness' In This Throwback Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Throwback Video : गोड आवाजात गाणारी व्हिडीओतील ही चिमुकली ओळखा पाहू कोण?

बी-टाऊनचे सेलिब्रिटी सोशल मीडियावर रोज असे काही पोस्ट करतात की क्षणात ते व्हायरल होते. सध्या एका अभिनेत्रीचा एक सिंगिंग व्हिडीओही असाच व्हायरल होतोय. ...

Happy Birthday Akshay Kumar : ‘गॅरंटी कुमार’चे हे फोटो एकदा पाहाच...!! - Marathi News | akshay kumar family photo birthday special | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Happy Birthday Akshay Kumar : ‘गॅरंटी कुमार’चे हे फोटो एकदा पाहाच...!!

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याला आणखी एका नावाने ओळखले जाते. ते म्हणजे, ‘गॅरंटी कुमार’. याच ‘गॅरंटी कुमार’चा आज वाढदिवस. ...

Akshay Kumar Birthday Special: या अभिनेत्रीने मुलाखतीत केला होता खुलासा, अक्षयने दिले होते लग्नाचे वचन - Marathi News | Raveena Tandon said in interview Akshay Kumar promised me to do marriage | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Akshay Kumar Birthday Special: या अभिनेत्रीने मुलाखतीत केला होता खुलासा, अक्षयने दिले होते लग्नाचे वचन

अक्षय कुमारच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. ...

जॅकी श्रॉफ म्हणतात ‘जय जवान, जय किसान’ - Marathi News | Jackie Shroff says 'Jai Jawan, Jai Kisan' | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॅकी श्रॉफ म्हणतात ‘जय जवान, जय किसान’

निष्ठा माझ्यासाठी आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. काही काही गोष्टींचा क्रम ठरवणं गरजेचं असतं.. ...

रेखा यांच्या नवऱ्यानं लग्नाच्या ७ महिन्यानंतर केलं होतं सुसाईड, हे आहे यामागचं कारण - Marathi News | Rekha’s husband Mukesh Agarwal committed suicide in 1990 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रेखा यांच्या नवऱ्यानं लग्नाच्या ७ महिन्यानंतर केलं होतं सुसाईड, हे आहे यामागचं कारण

१९९० साली रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या ७ वर्षानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती. ...

मंदिरा बेदीनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर - Marathi News | Mandira Bedi agrees that gender inequality at the workplace is still rampant | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मंदिरा बेदीनं सिनेइंडस्ट्रीबाबत केला धक्कादायक खुलासा, वाचा सविस्तर

‘किसका होगा थिंकीस्तान सीझन टू’च्या निमित्ताने अभिनेत्री मंदिरा बेदी हिने सिनेइंडस्ट्रीतील काही गोष्टीबद्दल खुलासा केला आहे. ...