Join us

Filmy Stories

'दीवार' मध्ये छोटा अमिताभ साकारणारा हा लहान मुलगा आता कुठे आहे, काय करतो? - Marathi News | Alankar joshi played role in Deewar and sholay is in IT sector | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'दीवार' मध्ये छोटा अमिताभ साकारणारा हा लहान मुलगा आता कुठे आहे, काय करतो?

Alankar Joshi : अलंकार जोशी आयटी सेक्टरमध्ये चांगलाच यशस्वी झाला आहे. अनेकांना माहीत नाही पण 'काश्मीर फाइल्स' सिनेमामुळे चर्चेत आलेली अभिनेत्री पल्लवी जोशीचा भाऊ अंलकार जोशी आहे. ...

सोनम कपूरनं दिला बाळाला जन्म?, रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण - Marathi News | Sonam Kapoor gives birth to baby ?, hospital photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सोनम कपूरनं दिला बाळाला जन्म?, रुग्णालयातील फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

Sonam Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचा एक फोटो सोशल मीडियावरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका बाळासोबत दिसत आहे. ...

Alia Bhatt Pregnancy: आलिया भट लग्नाआधीच प्रेग्नंट होती? करण जोहरने नकळत केली पोलखोल? - Marathi News | Alia Bhatt, Karan Johar: Was Alia Bhatt pregnant before marriage? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :OMG!! आलिया भट लग्नाआधीच प्रेग्नंट होती? करण जोहरने नकळत केली पोलखोल?

Alia Bhatt Pregnancy: आलिया व रणबीर लवकरच आईबाबा होणार आहेत आणि आता आलियाच्या प्रेग्नंसीबद्दल एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. होय, आलिया लग्नाआधीच प्रेग्नंट होती, असं मानलं जात आहे... ...

IN PICS : साई पल्लवीला लव्हलेटरमुळे खावा लागला होता मार, अभिनेत्रीनं सांगितला रिअल लाईफ किस्सा - Marathi News | Sai Pallavi reveals being beaten by her parents after they found love letters | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :साई पल्लवीला लव्हलेटरमुळे खावा लागला होता मार, अभिनेत्रीनं सांगितला रिअल लाईफ किस्सा

Sai Pallavi : साईचा ‘विराट पर्वम’ नुकताच प्रदर्शित झाला. याच चित्रपटाच्या निमित्ताने साईने तिच्या रिअल लाईफमधील एक किस्सा शेअर केला आहे. ...

कुरळे केस, अन् गोबरे गाल...या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार - Marathi News | Do you know this cute girl with curly hair ? Today she is a Bollywood superstar. | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कुरळे केस, अन् गोबरे गाल...या गोंडस चिमुकलीला ओळखलंत का?, आज आहे बॉलिवूडची स्टार

Guess Who: गोल चेहरा आणि कुरळे केस असलेल्या या क्युट मुलीला पाहून ती कोणती बॉलीवूड अभिनेत्री आहे हे कोणालाच ओळखता येत नाही. ...

VIDEO : काही खातेस की नाही? ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Miss World Manushi Chillar troll for her skinny body VIDEO viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :काही खातेस की नाही? ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

 Manushi Chhillar Airport video : माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर आता बॉलिवूड स्टार झालीये. ‘सम्राट पृथ्वीराज’मधून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या याच मानुषी छिल्लरचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...

बापरे ही तीच सुंदर अभिनेत्री आहे? 'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | emraan hashmi heroine udita goswami in film aksar latest photo viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'जहर'फेम उदिता गोस्वामीच्या चेहऱ्यावर वाढत्या वयाच्या खुणा; बदललेला लूक पाहून चाहते थक्क

Udita goswami: सध्या सोशल मीडियावर उदिताचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमधून तिच्यात झालेला बदल दिसून येत आहे. ...

Malaika Arora video: मलायकाच्या व्हिडीओतील आजोबांची रंगली चर्चा, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून लोटपोट होऊन हसाल... - Marathi News | Malaika Arora Spotted outside Gym Netizens Commenting For Old Uncle | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मलायकाच्या व्हिडीओतील आजोबांची रंगली चर्चा, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून लोटपोट व्हाल...

Malaika Arora video: मलायकाचा जिम लुक नेहमी चर्चेत असतो. पण सध्या ना मलायकाची चर्चा आहे ना, तिच्या जिम लुकची. चर्चा आहे ती व्हिडीओतील आजोबांची.  ...

Ranveer Singh Deepika Padukone : शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर - Marathi News | Ranveer Singh Deepika Padukone buys quadruplex near Shah Rukh khan Mannat worth Rs 119 crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहरूखचे शेजारी होणार रणवीर-दीपिका, ‘मन्नत’ जवळ खरेदी केलं इतक्या कोटींचं घर

Ranveer Singh Deepika Padukone buy New Apartment: होय, रणवीर व दीपिका यांनी शाहरूखच्या ‘मन्नत’ शेजारच्या एका टॉवरमध्ये एक अलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. या अपार्टमेंटमधून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो. ...