Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

IN PICS : अचानक गायब झाल्यात या बॉलिवूडच्या बाला! यांच्या बोल्डनेसपुढे फेल होत्या मोठमोठ्या नट्या!! - Marathi News | bollywood actress has dissappeared from bollywood after set the fire on stage | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :अचानक गायब झाल्यात या बॉलिवूडच्या बाला! यांच्या बोल्डनेसपुढे फेल होत्या मोठमोठ्या नट्या!!

Bollywood Actress : एकेकाळी या अभिनेत्रींची प्रचंड क्रेज होती. पण आज यापैकी अनेकजणी ग्लॅमर सोडून आयुष्य जगत आहेत. ...

Chhatriwali Movie Review : लैंगिक शिक्षणाचा हलकाफुलका ‘क्लास’ घेणारा रकुल प्रीत सिंगचा 'छत्रीवाली' - Marathi News | Rakul Preet Singh Chhatriwali movie review | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Chhatriwali Movie Review : लैंगिक शिक्षणाचा हलकाफुलका ‘क्लास’ घेणारा रकुल प्रीत सिंगचा 'छत्रीवाली'

कलाकार : रकुल प्रीत सिंह, सुमित व्यास, सतीश कौशिक, डॉली अहलुवालिया, राजेश तेलंग  लेखक : संचित गुप्ता आणि प्रियदर्शी ... ...

सुहाना खाननंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती? - Marathi News | Another starkid entry in Bollywood after Suhana Khan, know who is she? | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :सुहाना खाननंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारकिडची एन्ट्री, जाणून घ्या कोण आहे ती?

सारा अली खान, जान्हवी कपूर, अनन्या पांडे आणि सुहाना खानला टक्कर देण्यासाठी आणखी एक स्टारकिड बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

Neena Gupta : 'मी तर पब्लिक प्रॉपर्टीच आहे ना...' नेहरु सेंटरमध्ये फिरताना नीना गुप्ता यांनी शेअर केला व्हिडिओ - Marathi News | neena gupta asks am I public property shares video while roaming around at nehru centre | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'मी तर पब्लिक प्रॉपर्टीच आहे ना...' नेहरु सेंटरमध्ये फिरताना नीना गुप्ता यांनी शेअर केला व्हिडिओ

अभिनेत्री नीना गुप्ता अनेकदा असं काहीतरी बोलतात की हसून हसून पुरेवाट होते. आता त्या भडकल्या आहेत की नाही हे तुम्हीच व्हिडिओ बघून ठरवा ...

Taruni Sachdev : अवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेली होती ‘रसना गर्ल’, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल!! - Marathi News | Nepal plane crash tragedy rasna girl taruni sachdev father recalls memory of his child death | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अवघ्या 14 व्या वर्षी जग सोडून गेली होती ‘रसना गर्ल’, आधीच लागली होती मृत्यूची चाहूल!!

Taruni Sachdev : नेपाळमध्ये अलीकडे झालेल्या विमान दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. २०१२ साली नेपाळच्या जॉमसम परिसरात असंच एक विमान कोसळलं होतं आणि या अपघातात भारताची लोकप्रिय बालकलाकार तरूणी सचदेव हिनं आपले प्राण गमावले होते. ...

'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन - Marathi News | Gadar 2 starcast sunny deol charged 5crores rupees for tara singh and ameesha patel huge fees for sakina role | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :'गदर 2', सकीना आणि तारा सिंगला केलं मालामाल, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्टचं मानधन

'गदर २'साठी सनी देओल आणि अमिषा पटेलनं कोट्यवधींचं मानधनं घेतलं आहे. ...

PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच - Marathi News | gujrat government set to provide protection to theatres releasing pathaan shahrukh khan next movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच

पंतप्रधानांच्या अहमदाबादमध्ये बजरंग दलाने थिएटरमध्ये पठाणचे पोस्टर फाडत निषेध केला होता. पठाण प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी दिला होता. ...

अक्षय कुमारसोबत लग्न का मोडले? रवीना टंडन त्याच्या या कारनाम्यांना वैतागलेली - Marathi News | Why broke up the marriage with Akshay Kumar? Raveena Tandon is disgusted by his antics | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारसोबत लग्न का मोडले? रवीना टंडन त्याच्या या कारनाम्यांना वैतागलेली

'मोहरा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना आणि अक्षयची मैत्री खूप वाढली होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. ...

Bollywood : यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा - Marathi News | bollywood hard patch when will get over these movies can save bollywood in current year | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :यावर्षी तरी 'बॉलिवूड'चं बुडतं जहाज वर येणार का ? आगामी चित्रपटांकडून आहे आशा

कोरोना आला आणि बॉलिवूडचा वाईट काळ सुरु झाला. एकामागोमाग एक बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होऊ लागले. तर दुसरीकडे दाक्षिणात्य सिनेमांनी बाजी मारली ...