आमचं नातं अनोखं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 12:00 IST2016-06-12T06:30:50+5:302016-06-12T12:00:50+5:30
सोनम कपूर आणि तिचा भाऊ हर्षवर्धन हे केवळ भाऊ-बहीणच आहेत असे नाही तर ते दोघे खुप चांगले मित्रमैत्रीण आहेत. ...

आमचं नातं अनोखं
ोनम कपूर आणि तिचा भाऊ हर्षवर्धन हे केवळ भाऊ-बहीणच आहेत असे नाही तर ते दोघे खुप चांगले मित्रमैत्रीण आहेत. तिने नुकताच तिचा भावासोबतचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या फोटोत ते एकमेकांची कंपनी एन्जॉय करताना दिसत आहेत.
हर्षवर्धनचा आता ‘मिर्झ्या’ नावाचा चित्रपट येतोय. त्यातून तो बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. सोनम सांगते की, ‘ माझा भाऊ हर्षवर्धन माझ्यासाठी मार्गदर्शक आहे. तो मला क ोणता चित्रपट निवडायचा? याविषयी मार्गदर्शनही करतो.
माझी फॅशन आणि चित्रपटनिवड या दोन्ही गोष्टींसाठी मी प्रसिद्ध आहे पण, हे कुणालाच माहिती नाही की, माझ्या सर्व महत्त्वाच्या बाबतीत मला मदत करतो.