OMG!! ‘मोहंजोदाडो’मधील पूजाच्या लूकवर अशीही टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 17:28 IST2016-06-19T11:51:03+5:302016-06-19T17:28:31+5:30
अभिनेता हृतिक रोशन आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट म्हणजे ‘मोहंजोदाडो’. या चित्रपटातील पूजा हेगडेचा फर्स्ट लूक नुकताच ...

OMG!! ‘मोहंजोदाडो’मधील पूजाच्या लूकवर अशीही टीका

गोºया रंगाला दिलेले प्राधान्य यावरही रूचिकाने टीका केली आहे. हड्डपाच्या लोकांचा रंग गडद होता. हे काय, फेअर अॅण्ड लव्हली बॉईज आहेत? आर्य गोरे होते, हडप्पन लोक नाहीत, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण गोºया रंगाशिवाय बॉलिवूडचे काम भागत नाही..बकवास, असे रूचिकाने लिहिले आहे.

आदिवासी आणि प्राचीन समुदायाच्या लोकांना पडद्यावर दाखविण्याच्या बॉलिवूडच्या तºहांना वैतागले आहे. केसांमध्ये पंख आणि चेहºयांवर विविध रंगांच्या रेघोट्या असेच बॉलिवूड दाखवत आले आहे. हडप्पा संस्कृतीतील टेराकोटाच्या अनेक मूर्ती आहेत. यावरून हडप्पाच्या महिला कशा होत्या, याबद्दल आयडिया मिळू शकली नसती का? असा प्रश्नही रूचिकाने केला आहे.
