‘ओके जानू’ तील श्रद्धा-आदित्यचा न्यू स्टील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 09:45 IST2016-05-18T04:15:18+5:302016-05-18T09:45:18+5:30

 ‘आशिकी २’ फेम जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या रोमँटिक चित्रपट ‘ओके जानू’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त ...

'Oke Janu' Shradh-Aditya's new steel! | ‘ओके जानू’ तील श्रद्धा-आदित्यचा न्यू स्टील!

‘ओके जानू’ तील श्रद्धा-आदित्यचा न्यू स्टील!

 
आशिकी २’ फेम जोडी श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय कपूर हे सध्या रोमँटिक चित्रपट ‘ओके जानू’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. दोघांचाही इंटीमेट पोजवेळीचा फोटो करण जोहरने सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

‘ओके  जानू’ हा चित्रपट तमीळ चित्रपट ‘ओ काधरल कन्मणी’ चा रिमेक आहे. मुंबईत राहणाºया एका जोडप्याच्या लाईव्ह इन रिलेशनशिपची ही कथा आहे.

बॉलीवूडमध्ये ‘ओके कन्मणी’ चा जादू अनुभवल्याशिवाय हे जोडपे आता थांबणार नाही. शाद अली दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन्स निर्मित ‘ओके जानू’ चित्रपट १३ जानेवारी २०१७ ला रिलीज होणार आहे.

Web Title: 'Oke Janu' Shradh-Aditya's new steel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.