‘ओके जानू’ चे फर्स्ट शेड्यूल संपले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2016 09:20 IST2016-04-10T16:20:04+5:302016-04-10T09:20:04+5:30
तुम्ही जर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ते दोघे ‘ओके ...

‘ओके जानू’ चे फर्स्ट शेड्यूल संपले!
ुम्ही जर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरचे फॅन असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. ते दोघे ‘ओके जानू’ चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. चित्रपटाचे फर्स्ट शेड्यूल नुकतेच संपल्याचे कळते आहे.
त्यानंतर आदित्यने त्याची सहकलाकार श्रद्धा कपूर हिच्यासोबत वन डे धम्माल, मस्ती केली. ते दोघे सिनेमॅटोग्राफर रवी के. चंद्रन यांच्यासोबत काही वेळ घालवला आणि त्यांच्यासोबत फोटोसेशन केले. ‘ओके जानू’ हा तमीळ ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मनी’ चा रिमेक आहे.
‘ओके कन्मनी’ हा चित्रपट मनी रत्नम यांचा असून रिमेक शाद अली हे बनवत आहेत. ‘ओके जानू’ हा चित्रपट आदित्य-श्रद्धाचा दुसरा चित्रपट असून याअगोदर ते ‘आशिकी २’ मध्ये एकत्र आले होते.
आशिकी २ मधील त्यांची केमिस्ट्री अतिशय उत्तम होती आणि तशीच केमिस्ट्री आता ‘ओके जानू’ मध्येही अपेक्षित आहे.
{{{{twitter_post_id####

}}}}#OK Jaanu first schedule wrap . Young and energetic crew . Sailed through without hiccups. pic.twitter.com/Y95uxqB8PR— ravi k. chandran (@dop007) April 9, 2016