​‘ओक जानू’च्या टीमला श्रद्धाची खास ट्रीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 21:53 IST2016-05-24T16:23:50+5:302016-05-24T21:53:50+5:30

‘ओके जानू’च्या शूटींगमध्ये श्रद्धा कपूर सध्या बिझी आहे. पण बिझी असली तरी ‘ओके जानू’च्या टीमसोबत फुल्ल टू धम्माल करण्यास ...

'Oak janu' team's special treat of faith | ​‘ओक जानू’च्या टीमला श्रद्धाची खास ट्रीट

​‘ओक जानू’च्या टीमला श्रद्धाची खास ट्रीट

के जानू’च्या शूटींगमध्ये श्रद्धा कपूर सध्या बिझी आहे. पण बिझी असली तरी ‘ओके जानू’च्या टीमसोबत फुल्ल टू धम्माल करण्यास श्रद्धा मागे कशी राहिल. अलीकडे श्रद्धाने ‘ओके जानू’च्या अख्ख्या टीमला एक स्पेशन ट्रीट दिली. ही ट्रीट काय आहे, माहितीयं?? घरचा जेवणाचा डब्बा ..होय. गत रविवारी श्रद्धा सेटवरच्या सर्वांसाठी तिच्या घरून खास जेवणाचा डबा घेऊन आली.‘ओके जानू’ची टीम म्हणजे खाण्यात पटाईत. मग काय, सगळेच्या सगळे श्रद्धाने आणलेल्या डब्यावर अक्षरश: तुटून पडले. मासांहारी आणि शाकाहारी असा दोन्हीचा बेत असल्याने सगळ्यांनीच जाम एन्जॉय केले. महाराष्ट्रीय पद्धतीचे मटन, फिश करी, भरलेली वांगी आणि पकोडा कढी यावर सगळ्यांनी जमून ताव मारला. यानंतर??? यानंतर काय, सगळ्यांनीच श्रद्धाचे आभार मानले. आणखी काय??
 
 

Web Title: 'Oak janu' team's special treat of faith