आता ‘हरामखोर’ सेन्सॉरच्या कचाट्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 18:12 IST2016-06-15T12:42:39+5:302016-06-15T18:12:39+5:30
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘उडता पंजाब’ या चित्रपटाची सेन्सॉरच्या कात्रीतून सुटका होत न होत तेवढ्यातच नवाझुद्दीन सिद्दीकीच्या मुख्य भूमिकेतील ‘हरामखोर’ ...

आता ‘हरामखोर’ सेन्सॉरच्या कचाट्यात
उ ्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘उडता पंजाब’ या चित्रपटाची सेन्सॉरच्या कात्रीतून सुटका होत न होत तेवढ्यातच नवाझुद्दीन सिद्दीकीच्या मुख्य भूमिकेतील ‘हरामखोर’ हा चित्रपट सेन्सॉरच्या कचाट्यात सापडला.
![]()
चित्रपटात एक १४ वर्षीय विद्यार्थिनी आणि शिकविणी घेणाºया तिच्या शिक्षकामधील प्रेमसंबंध दाखविण्यात आले आहे. श्र्वेता त्रिपाठी हिने विद्यार्थीनीची भूमिका साकारली असून नवाझुद्दीन सिद्दिकी हा शिक्षकाच्या भूमिकेत आहे.
विद्यार्थी व शिक्षकाचे नाते हे पवित्र असून त्यांचे प्रेमसंबंध दाखविणे चुकीचे आहे. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे, असे सेन्सॉर बोर्डाचे म्हणणे आहे.